भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऋषि म्हणती धर्मदेवा । आमचा आशीर्वाद घ्यावा

rushi mhanati dharmadeva | amacha ashirvad ghyava

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ऋषि म्हणती धर्मदेवा । आमचा आशीर्वाद घ्यावा ॥१॥ पांडवपालक गोविंद तिहीं लोकीं गाजे ब्रिद।।२।। भक्तिमाकेलावश्यहरिसांभाजीतयास||३|| रात्रंदिवस तुम्हांपासीं दुजा ताल नाहीं त्यासी ||४|| देव द्रौपदीतें सांभाळी । उभा पाठीसी वनमाळी ॥५॥ वनीं सांभाळी पांडवांसी । सुदर्शन त्याजपाशीं ॥६॥ हरिभक्ति जाहला ऋणी म्हणे नामयाची जनी ॥७॥