भजनी मालिका
← भजनांकडे परत

राना गेली शेणीसाठी लागे विठोपाठीं

rana geli shenisathi lage vithopathin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
राना गेली शेणीसाठी लागे विठोपाठीं ।।१।। पितांबरऔधेखाँबीपायींशोभापारखावी||२|| रिती बांधितांचि मोट जनी म्हणे द्यावी भेट||३॥