भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वी काय तप नेणें में हो केलें निधान जोडिलें पंढरीचें

purvi kay tap nenen men ho kelen nidhan jodilen pandharichen

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पूर्वी काय तप नेणें में हो केलें निधान जोडिलें पंढरीचें ॥१॥ येऊनियां देव दळू लागे अंगे। रखुमाईचा संग दूर केला ॥२॥ तैसाथि में संगें येऊनि बाहेरी वेचोनियां भरी शेणी अंगें ॥३॥ ओझेंझालेंम्हणूनिपाठीपीतांबरीघेऊनियांघरीआणितसे॥४॥ ऐसें जेथ काम करी चक्रपाणी । तेथें कैंची जनी नामयाची ॥५॥