भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर आला पंढरीसी पाणी लागे पायरीसी

pur ala pandharisi pani lage payarisi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पूर आला पंढरीसी पाणी लागे पायरीसी ॥१॥ संतजन हो मिळाले । उठुनी नाम्याजवळी गेले ॥२॥ नामा सांगे विठोबासी। उतार द्यावा भिंवरेसी ॥३॥ दीनवत्सल महाराज। जनी म्हणे केलें काज ॥४॥