भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलिकाशी नामा उभा कीर्तनासी

pundalikashi nama ubha kirtanasi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पुंडलिकाशी नामा उभा कीर्तनासी।।१।। येऊनियांपांडुरंस्वर्येटाळघरीअंगें||२|| गाऊं लागेबरोबरी । नाहींबोलायाचीउरी||३|| स्वर देवाचा उमटला दासी जनीनें ओळखिला ॥४॥