भजनी मालिका
← भजनांकडे परत

पेंधा म्हणे हृषीकेशी

pendha mhane hrushikeshi

रचनाकार: संत कान्हो · अभंग
पेंधा म्हणे हृषीकेशी । आरुष बोबडें हें परियेसीं ॥१॥ या रे नाचों अवघे जन । गावों हरिनाम कीर्तन ||२|| कान्हो पाठक बागडा । प्रेमे नाचे वैष्णवां पुढां ।।३।।