भजनी मालिका
← भजनांकडे परत

कान्हो जन्मूनिया उत्तम कुळीं

kanho janmuniya uttam kulin

रचनाकार: संत कान्हो · अभंग
कान्हो जन्मूनिया उत्तम कुळीं । केली संसाराची होळी ।।१।। पैका जमूनिया फार । पोशी दारा आणि कुमर ||२|| सदा निंदी साधुसंता । नेणे धर्म कर्म व्रता ||३|| कान्हो पाठक कथितो नर । अंती भोगी नरक घोर ॥४॥