भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाये तो गाणुं नाचे तो नाचणु

gaye to ganun nache to nachanu

रचनाकार: संत कान्हो · अभंग
गाये तो गाणुं नाचे तो नाचणु । परिसे तो जाणु भेदवादी ।।१।। नव्हे तो संतु योगी ना भक्तु । जो लोकांतु डंव करी ||धृ|| पढे तो पढता उपलवी भक्ता । कवित्व करितां ख्याती लागीं ||३|| पाठक कान्हो म्हणे वरदळ लटिकें । जंव जीव सात्त्विकें विनटेना ।।४।।