भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडवांचे घरीं । रात्रंदिवस मुरारी

pandavanche gharin | ratrandivas murari

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पांडवांचे घरीं । रात्रंदिवस मुरारी ।।१।। तैंच सखा नामयाचा एके ठायीं जेवायाचा ||२|| त्याच्या उच्छिष्टाचा ग्रास। जनी हात उचली त्यास ॥३॥