भजनी मालिका
← भजनांकडे परत

नमुनी ब्राह्मण म्हणे मज यायें अन्न

namuni brahman mhane maj yayen anna

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नमुनी ब्राह्मण म्हणे मज यायें अन्न ।।१।। नामा म्हणे एकादशी इच्छित यायें फराळासी ॥२॥ अन्नावांचोनी आतां मज नकोरे सर्वथा ।।३।। हातापायांची बेगडी विप्रं घातली मुरकुंडी ||४|| जीव सोडी चक्रपाणी । म्हणे नामयाची जनी ॥५॥