भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामदेवाचे घरीं चौदाजण स्मरती हरी

namadevache gharin chaudajan smarati hari

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नामदेवाचे घरीं चौदाजण स्मरती हरी ॥१॥ चौधे पुत्र चौधी सुना। नित्य स्मरती नारायणा ॥२॥ आणिक मायबापपाहींनामदेवराजाबाई||३|| आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी पंधरावी ती दासी जनी ॥४॥