भजनी मालिका
← भजनांकडे परत

माळियाचा लेक झाला। सेखीं कुम्यांलागीं गेला

maliyacha lek jhala| sekhin kumyanlagin gela

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
माळियाचा लेक झाला। सेखीं कुम्यांलागीं गेला ॥ १ ॥ चांभाऱ्यानें जानव्यासी । काढोन दाविलें भटांसी ॥२॥ तुरका घरीं विणी म्हणे नामयाची जनी ॥३॥