भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें चित्त तुझे पायीं ठेवी वेळोवेळां डोई

majhen chitta tujhe payin thevi velovelan doi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
माझें चित्त तुझे पायीं ठेवी वेळोवेळां डोई ॥१॥ मुखीं उच्चार नामाचा काया मनें जीवें वाचा ॥२॥ धरणें तें ऐसें धरूं जनी म्हणे विठ्ठल स्मरूं ॥३॥