भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करूं पंढरीनाथा काळ साह्य नाहीं आतां

kay karun pandharinatha kal sahya nahin atan

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
काय करूं पंढरीनाथा काळ साह्य नाहीं आतां ॥१॥ मज टाकिलें परदेशीं नारा विटा तुजपाशी ॥२॥ श्रमबहुझालाजीवा । आतांसांभाळीकेशवा॥३॥ कोण सखा तुजविण । माझें करी समाधान ॥४॥ हीन दीन तुझे पोटीं जनी म्हणे द्यावी भेटी ॥५॥