भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां गे निष्ठुर झालीसी। मुक्या बाळातें सांडिसी

kan ge nishthur jhalisi| mukya balaten sandisi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
कां गे निष्ठुर झालीसी। मुक्या बाळातें सांडिसी॥१॥ तुज वांचोनियां माये। जीव माझा जावो पाहे॥२॥ मीवत्समाझीमाय । नयेआतांकरूंकाय॥३॥ प्राण धरियेला कंठीं। जर्नी म्हणे देई भेटी ॥४॥