भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाली पूर्ण कृपा आहे ऐसा पूर जो कां पाहे

jhali purna krupa ahe aisa pur jo kan pahe

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
झाली पूर्ण कृपा आहे ऐसा पूर जो कां पाहे ।।१।। ऐसा पर जोकां पाहे स्थापिला तोचि होय ॥ २॥ पूर्णपद जो गुरुपुत्र जनी म्हणे धन्य झाला ॥३॥