भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाली जगाचिये सीमा वस्तुभाव येर व्योमा

jhali jagachiye sima vastubhav yer vyoma

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
झाली जगाचिये सीमा वस्तुभाव येर व्योमा।।१।। पहा हो अधिकारी नको असोनी भिकारी॥२॥ पट तंतूंचा घडला घट मृत्तिकेचा झाला ॥३॥ पहा श्वानसमची पंडित। जनी म्हणे एकचि मात ||४॥