भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनीचिया बोलें करी नित्य काम। वसवी तिचें धाम लक्ष्मीसी

janichiya bolen kari nitya kam| vasavi tichen dham lakshmisi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जनीचिया बोलें करी नित्य काम। वसवी तिचें धाम लक्ष्मीसी ॥१॥ जनीचिया गोष्टी प्रेम ज्याचे मनीं तयाचे चरणीं ओढवी माथा।।२।। महेशादि देव तेहि तथा ध्याती । जे आवडे गाती जनी ध्याती ॥३॥