भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनीचेंबोलणेंवाचीनित्यकोणीतयाचेआंगणींतिष्ठतसे

janichembolanenvachinityakonitayacheanganintishthatase

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जनीचेंबोलणेंवाचीनित्यकोणीतयाचेआंगणींतिष्ठतसे||१|| जनीचियापदांअखंडितगाये। तयाचेमीपायेबंदींमाथां||२|| जनीचेंआवडेजयासीवचन । तयासीनारायणकृपाकरी||३|| पांडुरंग म्हणे ऐक ज्ञानदेवा । ऐसा वर द्यावा जनीसाठीं ॥४॥