भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनी म्हणे नामदेवासी । चला जाऊं पंढरिसी

jani mhane namadevasi | chala jaun pandharisi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जनी म्हणे नामदेवासी । चला जाऊं पंढरिसी ||१|| आला विषयाचा कंटाळा जाऊं भेटू त्या गोपाळा ||२|| आवडीनें जगजेठी गळां घालुनियां मिठी॥३॥ आवडीनें गुज कानीं म्हणे नामयाची जनी |४||