भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनी जाय पाणीवासी मागें धांवे इषीकेशी

jani jay panivasi magen dhanve ishikeshi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जनी जाय पाणीवासी मागें धांवे इषीकेशी ।।१।। पाय भिजों नेदी हात माथां घागरी वहात ॥२॥ पाणीरांजणांतभरीसडासारवणकरी||३|| धुणे धुऊनियां आणी म्हणे नामयाची जनी ॥४॥