भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनी दृष्‍टि पाहे । जिकडे तिकडे हरि आहे

jani drush‍ti pahe | jikade tikade hari ahe

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जनी दृष्‍टि पाहे । जिकडे तिकडे हरि आहे ॥१॥ मग म्हणे वो देवासी । तुमच्या नामयाची दासी ॥२॥ नामयाचा प्रसाद । झाला जनीला आनंद ॥३॥