भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनी डोईनें गांजली विठाबाई धावित्रली

jani doinen ganjali vithabai dhavitrali

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जनी डोईनें गांजली विठाबाई धावित्रली॥१॥ देव हातें बुचडा सोडी । उवा मारीतसे तांतडी ॥२॥ केशविचरुनी मोकळे केले जनी म्हणे निर्मळ झालें ॥३॥