भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनी बैसली न्हायाला पाणी नाहीं विसणाला

jani baisali nhayala pani nahin visanala

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जनी बैसली न्हायाला पाणी नाहीं विसणाला ॥१॥ घागर घेऊनि पाण्या गेली मार्गे मागें धांव घाली ॥२॥ घागरघेऊनियांहातीं । पाणीरांजणांतओती॥३॥ ऐसा येरझारा केल्या रांजण घागरी भरिया॥४॥ पाणी पुरे पांडुरंगा दासी जनीच्या अंतरंगा॥५॥