भजनी मालिका
← भजनांकडे परत

जग विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड स्मरा ध्यानीं

jag viththal rukmini tumhi akhand smara dhyanin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जग विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड स्मरा ध्यानीं ॥१॥ मग तुज काय उणें झाले सोयरे त्रिभुवनें ।।२।। साराचें जें सार । भवसिंधु उतरी पार ||३|| मन ठेउनी चरणीं । म्हणे नामयाची जनी ||४||