भजनी मालिका
← भजनांकडे परत

हात निढळावर ठेवूनी वाट पाहे चक्रपाणी

hat nidhalavar thevuni vat pahe chakrapani

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
हात निढळावर ठेवूनी वाट पाहे चक्रपाणी ॥१॥ धाव धाव पांडुरंगें। सखे जीव लगे अन्तरंगे ॥ २ ॥ वाट पहाते जगदीशा हांसे करू नको जनासी ॥३॥ तुजवाचुनि दाही दिशा म्हणे नामवासी दासी ॥४॥