भजनी मालिका
← भजनांकडे परत

गौळण म्हणे गौळणीला पुत्र जाहला यशोदेला

gaulan mhane gaulanila putra jahala yashodela

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
गौळण म्हणे गौळणीला पुत्र जाहला यशोदेला ।।१।। एक धांवे एकीपुढें । तार्टी वा सुंठवडे ।।२।। सुइणीची गलबल झाली दासी जनी हेल घाली ॥३॥