भजनी मालिका
← भजनांकडे परत

गजेंद्रासी उद्धरिलें । आम्हीं तुझें काय केलें

gajendrasi uddharilen | amhin tujhen kay kelen

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
गजेंद्रासी उद्धरिलें । आम्हीं तुझें काय केलें ॥ १॥ तारिली गणिका । तिहीं लोकीं तुझा शिका॥ २॥ वाल्हाकोळीअजामेळ । पापीकेलापुण्यशीळ॥३॥ गुणदोष मना नाणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥