भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक प्रहर रात्र झाली। फेरी विठ्ठलाची आली

ek prahar ratra jhali| pheri viththalachi ali

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
एक प्रहर रात्र झाली। फेरी विठ्ठलाची आली ॥१॥ नामा म्हणे जनी पाहे द्वारी उभा कोण आहे ।।२।। प्रभा घरांत दाटली एक सराद सुटली ।। ३।। एकमेकां आलिंगन नामा म्हणे जनी धन्य ||४||