भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्रौपदीकारणपाठीराखानारायण

draupadikaranapathirakhanarayan

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
द्रौपदीकारणपाठीराखानारायण||१|| गोरा कुंभाराच्या संगें चिखल तुडवूं लागे अंगें ॥२॥ कविराच्याबैसोनिपाठींशेलेविणतांसांगेगोष्टी||३|| चोख्यामेळ्यासाठीढोरेंओडीजगजेठी||४|| जनीसंगें दळू लागे । सुरवर म्हणती धन्य भाग्यें ||५||