भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव भक्तांचा अंकित कामे त्याचीं सदा करित

dev bhaktancha ankit kame tyachin sada karit

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
देव भक्तांचा अंकित कामे त्याचीं सदा करित ।। १ ।। त्याचें पडों नेदी उणे होय रक्षिता आपण ॥२॥ जनी म्हणे भक्तिभाव । देवदास ऐक्य जीव ॥३॥