भजनी मालिका
← भजनांकडे परत

चरण विठोबाचे देखिले । साही रिपु हारपले

charan vithobache dekhile | sahi ripu harapale

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
चरण विठोबाचे देखिले । साही रिपु हारपले।।१।। नाहीं नाहीं म्हणती आम्ही सांगसी त्या लागूं काम ||२|| नाहीं तरी जाऊं देशीं जनी नामयाची दासी ॥३॥