भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्राह्मणाचें पोर । मागे दूध रडे फार

brahmanachen por | mage dudh rade phar

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ब्राह्मणाचें पोर । मागे दूध रडे फार ॥१॥ माता ह्मणे बालकासी । दूध मागें देवापासी ॥२॥ क्षिराब्धीची वाटी । ह्मणे जनी लावी ओंठीं ॥३॥