भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूत झालें ऋषि पोटीं लावियेलें मृगापाठीं

bhut jhalen rushi potin laviyelen mrugapathin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
भूत झालें ऋषि पोटीं लावियेलें मृगापाठीं ।। १ ।। विश्वामित्रा घाला घाली पोटीं शकुंतला आली ॥२॥ भगांकित केला इंद्र भूतानें झडपिला ||३॥ तेंचि झालें है भारत । म्हणे जनी केली मात ॥४॥