भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त जें जें कर्म करिती। तें तू होसी कृपामूर्ती

bhakta jen jen karma kariti| ten tu hosi krupamurti

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
भक्त जें जें कर्म करिती। तें तू होसी कृपामूर्ती ।।१।। हैं तो नवल नव्हे देवा । भुललासी भक्तिभावा ||२|| वाग्दोर धरुनी दांतीं । चारी घोडे चहूं हातीं । ३॥ धूतां लाज नाहीं तुला दासी जनी म्हणे भला ॥४