भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां पुरे हा संसार। कोठें फेडूं उपकार

atan pure ha sansar| kothen phedun upakar

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आतां पुरे हा संसार। कोठें फेडूं उपकार ।।१।। सांडूनियां थोरपण करी दळण कांडण ॥ २॥ नारिरूप होउनीहरीमाझेंन्हाणेधुणेंकरी||३|| रानाजायेवेंचीशेणीशेंखीवाहेघरीपाणी||४|| ठाव मार्गे पायापाशीं । म्हणे नामयाची दासी॥५॥