भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंदाचे डोहीं। जो कां समुळ झाला नाहीं

anandache dohin| jo kan samul jhala nahin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आनंदाचे डोहीं। जो कां समुळ झाला नाहीं।।१।। कीर्तनें जन्मला हरीभक्तीनें शिंपिला॥२॥ आळवितसे अंतवरी वाचा नाम लाहो करीं ||३|| समूळ झाला नाहीं। देहें जनी विठ्ठल पायीं ॥४॥