भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐक बापा हृषीकेशी । मज ठेवीं पायांपाशीं

aik bapa hrushikeshi | maj thevin payampashin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ऐक बापा हृषीकेशी । मज ठेवीं पायांपाशीं ॥१॥ तुझें रूप पाहीन डोळां । मुखीं नाम वेळोवेळां ॥२॥ हातीं धरिल्याची लाज । माझें सर्व करीं काज ॥३॥ तुजविण देवराया | कोणी नाहीं रे सखया॥४॥ कमळापति कमळा पाणी दासी जनी लागे चरणीं ॥५॥