शिव तो निवृत्ति विष्णु ज्ञानदेव पाही
shiv to nivrutti vishnu dnyanadev pahi
शिव तो निवृत्ति विष्णु ज्ञानदेव पाही । सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई ॥१॥
रचनाकार:
कान्होपात्रा
shiv to nivrutti vishnu dnyanadev pahi
शिव तो निवृत्ति विष्णु ज्ञानदेव पाही । सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई ॥१॥
sakalahi suravar yethenchi ladhale
सकळही सुरवर येथेंची लाधले । देवचें देखिले चरणांबुज ।। १ ।।
sarva sukhache jen nijasukhachen sar ge may
सर्व सुखाचे जें निजसुखाचें सार गे माय । तो हा पंढरिराया विटेवरी ।।१।।
harihar bahmadik
हरीहर बह्मादिक । जयालागीं करिती तप ।।१।।