भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीहर बह्मादिक

harihar bahmadik

हरीहर बह्मादिक । जयालागीं करिती तप ।।१।। तो हा पंढरीचा राणा । न ये अनुमाना श्रुतीसी ।। २ ।। शास्त्रे पुराणें आंबावली । चारीं मौन्यची राहिलीं ।।३।। पुंडलीक वरदायिणी । कान्होपात्रेचा जो धनी ।।४।।