भजनी मालिका
← भजनांकडे परत

येई हो विठ्ठले भक्तजनवत्सले । करुणा कल्लोळे पांडुरंगे

yei ho viththale bhaktajanavatsale | karuna kallole pandurange

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येई हो विठ्ठले भक्तजनवत्सले । करुणा कल्लोळे पांडुरंगे ॥१॥ सजलजलदघन पीतांबर परिधान । येई उद्धरणें केशिराजे ॥२॥ नामा म्हणे तूं विश्वाची जननी । क्षिराब्धिनिवासनी जगदंबे ॥३॥