भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठाबाई म्हणे स्मरण आले जैसे जनाबाई म्हणुनी सर्व माझे

vithabai mhane smaran ale jaise janabai mhanuni sarva majhe

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
विठाबाई म्हणे स्मरण आले जैसे जनाबाई म्हणुनी सर्व माझे ॥ १॥ जनी असती माझे पाठी उभा राहसी जगजेती ।।१।। विठ्ठल राई रखुमाई चिदंबर सावीत्री सरस्वतीबाई नामदेव राजाराम जैसे धरोनीया नाम ॥३॥