भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठाबाई म्हणे शके सांगते ऐका सोळाशते ऐसी जाणावा तो

vithabai mhane shake sangate aika solashate aisi janava to

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
विठाबाई म्हणे शके सांगते ऐका सोळाशते ऐसी जाणावा तो ॥१॥ बहुधान्यनाम सवत्छर जाणा अवतार पूर्णब्रह्म जाणा ||२|| कार्तीक हो वद्य षष्ठी तीथी जाणा। प्रातःकाळी दोन प्रहरी जाणा ॥३॥