भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेळोवेळां तुला बाहे वेडा भक्त । राहोनि निवांत क्षण एक

velovelan tula bahe veda bhakta | rahoni nivant kshan ek

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वेळोवेळां तुला बाहे वेडा भक्त । राहोनि निवांत क्षण एक ॥१॥ मागें बहुतांनीं केले रे प्रबंध । तुझे पाहूनि छंद वेडाचलों ॥२॥ माथां ठेऊनि हात बोले विश्वाचा जो बाप । वर्णिरे प्रताप नामदेव ॥३॥