भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदासी कानडा श्रुतीसी कानडा । विठ्ठल उघडा पंढरीये

vedasi kanada shrutisi kanada | viththal ughada pandhariye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वेदासी कानडा श्रुतीसी कानडा । विठ्ठल उघडा पंढरीये ॥१॥ नाम बरवें रूप बरवें । दर्शन बरवें कानडीयाचें ॥२॥ नामा म्हणे तुझें अवघेंचि बरवें । त्याहूनि बरवें प्रेम तुझें ॥३॥