भजनी मालिका
← भजनांकडे परत

वर स्कंधी ऋषि तो वाहिला । बळीनें द्वारपाळ केला

var skandhi rushi to vahila | balinen dvarapal kela

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वर स्कंधी ऋषि तो वाहिला । बळीनें द्वारपाळ केला ॥१॥ भक्ता आधीन होसी । त्याच्या वचनीं वर्तसी ॥२॥ त्याचे गर्भवास सोसी । कष्टी होता अंबऋषी ॥३॥ सर्व दु:खासी साहिलें । जनी म्हणे बरणें केलें ॥४॥