भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठिहूनि धांवत आला । खांबा आड उभा ठेला

vaikunthihuni dhanvat ala | khamba ad ubha thela

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वैकुंठिहूनि धांवत आला । खांबा आड उभा ठेला ॥१॥ खांब गडगडिला गडगडिला । वीर नरसिंह पावला ॥२॥ पावला नामया स्वामि । जग उद्धरिलें याचे नामीं ॥३॥