भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपाप असतां अपाय मानिती । तया अधोगति न चुकती

upap asatan apay maniti | taya adhogati na chukati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उपाप असतां अपाय मानिती । तया अधोगति न चुकती ॥१॥ मनुष्या माझारी तो एक गाढव । तया अनुभव काय करी ॥२॥ नामा ह्मणे देव ऐसियासी कैसा । काया मनें वाचा भेदवादी ॥३॥