भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदमाचा करून झाडा । कर्म कदबा अवघा फाडा

udamacha karun jhada | karma kadaba avagha phada

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उदमाचा करून झाडा । कर्म कदबा अवघा फाडा ॥१॥ मग येणें जाणें नाहीं । पुढें वेव्हार न लगे कांहीं ॥२॥ व्याज मुद्दल देऊन उजू । तिहीं लोकीं व्हावें रुजू ॥३॥ केशव म्हणे लिगाड तोडा । सुखसागर विठ्ठल जोडा ॥४॥