भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदकीं बुडतां क्षिती तारियेली । भूतें सारियलीं दाढे-वरी

udakin budatan kshiti tariyeli | bhuten sariyalin dadhe-vari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उदकीं बुडतां क्षिती तारियेली । भूतें सारियलीं दाढे-वरी ॥१॥ अद्यापि तूं होसी ऐसा ह्लषिकेशी । धरूनि मारिसी बळि-वंत ॥२॥ नामा म्हणे धन्य अघटित करणी । दाढेसी धरूनि वराह तूं ॥३॥